[go: up one dir, main page]

Jump to content

आयशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयशा
जन्म आयशा बिंत अबू बकर
c. 605/614
मक्का, हेजाझ (आता सौदी अरेबिया)
मृत्यू 678
मदिना, हेजाझ
धर्म इस्लाम
जोडीदार मोहम्मद
वडील अबू बकर
आई उम्म रुमान

आयशा बिंत अबू बकर (अरबी: عائشة بنت أبي بكر)[] इस्लामी पैगंबर मोहम्मद यांची तिसरी आणि सर्वात लहान पत्नी होती. इस्लामिक लिखाणांमध्ये, तिच्या नावाचा उपसर्ग "मदर ऑफ द बिलिव्हर्स" या शीर्षकाने केला जातो म्हणजे आस्तिकांची आई. मोहम्मदच्या आयुष्यात आणि मृत्यूनंतरच्या सुरुवातीच्या इस्लामिक इतिहासात आयशाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सुन्नी परंपरेत, आयशाला विद्वान, हुशार आणि जिज्ञासू म्हणून चित्रित केले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Aisha". कॉलिन्स इंग्रजी शब्दकोश. हार्पर कॉलिन्स. 6 May 2019 रोजी पाहिले.