[go: up one dir, main page]

Jump to content

नागोर्नो-काराबाख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नागोर्नो-काराबाख
Լեռնային Ղարաբաղի Հանրապետություն
Lernayin Gharabaghi Hanrapetutyun
Nagorno-Karabakh Republic
नागोर्नो-काराबाखचे प्रजासत्ताक
नागोर्नो-काराबाखचा ध्वज नागोर्नो-काराबाखचे चिन्ह
ध्वज चिन्ह
नागोर्नो-काराबाखचे स्थान
नागोर्नो-काराबाखचे स्थान
नागोर्नो-काराबाखचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी स्टेपनाकर्ट
अधिकृत भाषा आर्मेनियन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ६ जानेवारी १९९२ (स्वयंघोषित) 
क्षेत्रफळ
 - एकूण ११,४५८ किमी
लोकसंख्या
 -एकूण १,३८,०००
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२/किमी²
राष्ट्रीय चलन [[]]
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


नागोर्नो-काराबाख हा पूर्व युरोपाच्या आर्मेनियाअझरबैजान ह्या देशांमधील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. १९९२ सालापासून येथे स्वायत्त सरकार अस्तित्वात आहे. जगातील कोणत्याही देशाने वा संस्थेने नागोर्नो-काराबाखच्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व नागोर्नो-काराबाख हा अझरबैजान देशाचा एक सार्वभौम प्रांत मानला जात असे

२७ सप्टेंबर २०२३ रोजी अझरबैजानने लष्करी कारवाईमध्ये हा प्रदेश जिंकला व पुन्हा अझरबैजानमध्ये समाविष्ट केला..


हे सुद्धा पहा

[संपादन]