[go: up one dir, main page]

Jump to content

कोथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संतोष गोरे (चर्चा | योगदान)द्वारा ११:२२, २ मे २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
पायाच्या बोटांना झालेला कोथ

शरिरातील उती मरण्याच्या स्थितीला कोथ असे म्हणतात. हा एक भयानक व जीवघेणा आजार आहे. इजा, दुखापत, जंतुसंसर्ग किंवा रक्ताभिसरणाच्या समस्येमुळे हा आजार होऊ शकतो. कोरडा कोथ, ओला कोथ आणि वायू कोथ असे या रोगाचे तीन प्रकार आहेत. यास गॅंगरीन असे म्हणतात.