चेहरा
Appearance
चेहरा
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- चेहरा
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्टे
[संपादन]- 'चेहरा' :- सरळरूप एकवचन
- 'चेहरे' :- सरळरूप अनेकवचन
- 'चेहऱ्या-' :- सामान्यरूप एकवचन
- 'चेहऱ्यां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- हनुवाटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग. उदा.स्मिताचा चेहरा नेहमी छान आनंदी दिसतो.
- रंग,वर्ण आणि मुखचर्या ज्यावरून एखाद्याच्या आजारपणाचा किंवा निरोगी स्थितीचा बोध होतो.
उदा.आजारपणामुळे सीमाचा चेहरा अगदी उतरला.
समानार्थी
[संपादन]- चेहरा - मुख;तोंड;तोंडवळा;मुद्रा;रूप
हिन्दी
[संपादन]- चेहरा
इंग्लिश
[संपादन]- face