[go: up one dir, main page]

Jump to content

युरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरो
euro
ISO 4217
Code EUR (numeric: 978)
Subunit ०.०१
चलनाचे विभाजन
Subunit
 १०० सेंट {{{subunit_name_1}}}
Banknotes €5, €10, €20, €50, €100, €200, €500
Coins 1c, 2c, 5c, 10c, 20c, 50c, €1, €2
भौगोलिक माहिती
User(s)

युरो हे युरोपियन संघाच्या युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे. युरोपियन संघाच्या विद्यमान २८ सदस्य राष्ट्रांपैकी खालील १९ राष्ट्रे हे चलन अधिकृतरित्या वापरतात. ऑस्ट्रिया, बेल्जियम, सायप्रस, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लात्व्हिया, लिथुएनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनियास्पेन ह्या देशांनी आजपर्यंत युरोचा स्वीकार व वापर सुरू केला आहे. सध्या सुमारे ३३.४ कोटी युरोपीय रहिवासी युरोचा वापर करतात. तसेच युरोपाबाहेर (विशेषतः आफ्रिकेमधील) अनेक देशांची राष्ट्रीय चलने युरोसोबत संलग्न केली गेली आहेत.

अधिकृत संक्षेप

अमेरिकन डॉलर खालोखाल परकीय गंगाजळीसाठी वापरले जाणारे युरो हे जगातील दुसरे मोठे चलन आहे. या चलनासाठी € हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, आय.एस.ओ. ४२१७ (ISO 4217) प्रणालीनुसार युरोचे चिन्ह EUR असे आहे.

नाणी

इतिहास

[संपादन]

७ फेब्रुवारी १९९२ रोजी नेदरलँड्सच्या मास्ट्रिख्ट शहरामध्ये झालेल्या करारामध्ये युरोपियन संघासाठी समान चलन वापरण्याचा निर्णय घेतला गेला. १६ डिसेंबर १९९५ रोजी माद्रिद येथे ह्या चलनाचे नाव युरो असे ठेवले गेले. प्रत्येक वापरकर्त्या देशाच्या चलनाबरोबर युरोचा विनिमय दर ३१ डिसेंबर १९९८ रोजी ठरवला गेला. १ जानेवारी १९९९ रोजी युरो चलन अस्तित्वात आले परंतु त्याचा वापर केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचाच होता. १ जानेवारी २००२ रोजी युरोच्या नोटा व नाणी अधिकृतपणे वापरात आणली गेली.

युरोक्षेत्रामध्ये सामील होणाऱ्या देशांची भूतपूर्व चलने
चलन कोड
(आय.एस.ओ. ४२१७)
विनिमय[] नक्की केला वापर सुरू
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन शिलिंग ATS &0000000000000013.760300१३.७६०३ 1998-12-31 1999-01-01
बेल्जियम बेल्जियन फ्रँक BEF &0000000000000040.339900४०.३३९९ 1998-12-31 1999-01-01
क्रोएशिया क्रोएशिया HRK &0000000000000007.534500७.५३४५० 2022-07-12 2023-01-01
सायप्रस सिप्रियट पाउंड CYP &0000000000000000.585274०.५८५२७४ 2007-07-10 2008-01-01
जर्मनी जर्मन मार्क DEM &0000000000000001.955830१.९५५८३ 1998-12-31 1999-01-01
एस्टोनिया एस्टोनियन क्रून EEK &0000000000000015.646600१५.६४६६ 2010-07-13 2011-01-01
स्पेन स्पॅनिश पेसेटा ESP &0000000000000166.386000१६६.३८६ 1998-12-31 1999-01-01
फिनलंड फीनिश मार्का FIM &0000000000000005.945730५.९४५७३ 1998-12-31 1999-01-01
फ्रान्स फ्रेंच फ्रँक FRF &0000000000000006.559570६.५५९५७ 1998-12-31 1999-01-01
ग्रीस ग्रीक ड्राक्मा GRD &0000000000000340.750000३४०.७५० 2000-06-19 2001-01-01
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयरिश पाउंड IEP &0000000000000000.787564०.७८७५६४ 1998-12-31 1999-01-01
इटली इटालियन लिरा ITL &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ",".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","१,९३६.२७ 1998-12-31 1999-01-01
लिथुएनिया लिथुएनियन लिटाज LTL &0000000000000003.452800३.४५२८० 2014-07-23 2015-01-01
लक्झेंबर्ग लक्झेंबर्गिश फ्रँक LUF &0000000000000040.339900४०.३३९९ 1998-12-31 1999-01-01
लात्व्हिया लाटव्हियन लाट्स LVL &0000000000000000.702804०.७०२८०४ 2013-07-09 2014-01-01
मोनॅको मोनेगास्क फ्रँक MCF &0000000000000006.559570६.५५९५७ 1998-12-31 1999-01-01
माल्टा माल्टीज लिरा MTL &0000000000000000.429300०.४२९३०० 2007-07-10 2008-01-01
नेदरलँड्स डच गिल्डर NLG &0000000000000002.203710२.२०३७१ 1998-12-31 1999-01-01
पोर्तुगाल पोर्तुगीज एस्कुतो PTE &0000000000000200.482000२००.४८२ 1998-12-31 1999-01-01
स्लोव्हेनिया स्लोव्हेनियन तोलार SIT &0000000000000239.640000२३९.६४० 2006-07-11 2007-01-01
स्लोव्हाकिया स्लोव्हाक कोरुना SKK &0000000000000030.126000३०.१२६० 2008-07-08 2009-01-01
सान मारिनो समरिनीज लिरा SML &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ",".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","१,९३६.२७ 1998-12-31 1999-01-01
व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन लिरा VAL &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ",".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह ","१,९३६.२७ 1998-12-31 1999-01-01

विनिमय दर

[संपादन]
सध्याचा युरोचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया

टीपा

[संपादन]
  1. ^ "Fixed Euro conversion rates". European Central Bank. 6 August 2011 रोजी पाहिले.
  1. ^ उत्तर सायप्रसमध्ये तुर्की लिरा हे चलन वापरात आहे.
  2. ^ परकीय विभागांसह
  3. ^ Except Campione that uses Swiss franc.
  4. ^ केवळ नेदरलँड्स देशासाठी. कॅरिबियन नेदरलॅंडमध्ये अमेरिकन डॉलर वापरला जातो तर कुरसावो.
  5. ^ "Monetary Agreement between the European Union and the Principality of Andorra". Official Journal of the European Union. 17 December 2011. 2012-09-08 रोजी पाहिले.
  6. ^ "By monetary agreement between France (acting for the EC) and Monaco". 30 May 2010 रोजी पाहिले.
  7. ^ "By monetary agreement between Italy (acting for the EC) and San Marino". 30 May 2010 रोजी पाहिले.
  8. ^ "By monetary agreement between Italy (acting for the EC) and Vatican City". 30 May 2010 रोजी पाहिले.
  9. ^ "By the third protocol to the Cyprus adhesion Treaty to EU and British local ordinance" (PDF). 17 July 2011 रोजी पाहिले.
  10. ^ "By agreement of the EU Council". 30 May 2010 रोजी पाहिले.
  11. ^ "By UNMIK administration direction 1999/2". 2010-05-30 रोजी पाहिले.
  12. ^ By an internal act (references missing)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: