[go: up one dir, main page]

Jump to content

प्रकाशसंवेदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या वस्तूवर् किंवा पृष्ठभागावर प्रकाश पडला असता त्याच्या भौतिक किंवा रासायनिक गुणधर्मात बदल होतो त्याला प्रकाशसंवेदी म्हणतात.

प्रकाशसंवेदी वस्तूंची उदाहरणे म्हणजे आपली त्वचा[], डोळे, झाडाची हिरवी पाने, कॅमेऱ्यामधील फिल्म अथवा सेन्सर.

  1. ^ "Sun sensitivity and skin pigmentation". Dr Niketa Sonavane.