विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि : CUN , आप्रविको : MMUN ) मेक्सिकोच्या कान्कुन शहरातील विमानतळ आहे. युकातान द्वीपकल्पावरील किंताना रो राज्यात असलेला हा विमानतळ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल मेक्सिकोतील सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. २०१२मध्ये या विमानतळावरून १,४४,६३,४३५ प्रवाशांनी ये-जा केली. गेल्या काही दशकांत हा विमानतळ मेक्सिकोतील महत्त्वाचा विमानतळ झाला आहे.
विमानतळाचा दर्शनी भाग
येथे तीन प्रवासी टर्मिनल[मराठी शब्द सुचवा ] आणि दोन समांतर धावपट्ट्या आहेत. १,५०० मीटर लांबीच्या या दोन्ही धावपट्ट्या एकाचवेळी वापरल्या जाऊ शकतात. उत्तर अमेरिकेतील विमान चार्टर कंपन्या टर्मिनल १चा वापर करतात तर अंतर्देशीय तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे टर्मिनल २वरून ये-जा करतात. उत्तर अमेरिका आणि युरोपमधून ये-जा करणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे टर्मिनल ३चा वापर करतात.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[ संपादन ]
टर्मिनल २.
टर्मिनल इमारत.
टर्मिनल २चा अंतर्भाग.
टर्मिनल ३चा अंतर्भाग.
कुबाना याक ४२० .
युनायटेड एरलाइन्सचे ए-३२० हवेत झपावताना.
टर्मिनल २ चेआंतरराष्ट्रीय द्वार.
विमानकंपनी
गंतव्यस्थान
टर्मिनल
एरोफ्लोत
मॉस्को-शेरेमेत्येवो
३
एरोलिनिआस आर्जेन्तिनास
बोयनोस आइरेस-एझीएझा
२एस
एरोमेक्सिको
बोगोटा , हवाना , मेक्सिको सिटी , मायामी , सान होजे दे कोस्ता रिका , न्यू यॉर्क-जेएफके मोसमी: लॉस एंजेल्स (जून १, २०१३ पासून), नॅशव्हिल ,[ १] साओ-पाउलो-ग्वारुल्होस
२एम
एरोमेक्सिको कनेक्ट
मॉंतेरे, मेक्सिको , मेक्सिको सिटी , मेक्सिको सिटी-तोलुका
२एम
एरोतुकान
कोझुमेल
२एम
एर कॅनडा
कॅल्गारी , मॉंत्रियाल-त्रुदू , टोरोंटो-पियरसन मोसमी: हॅलिफॅक्स , ओटावा , विनिपेग
२एस
एर युरोपा
माद्रिद
३
एर फ्रांस
मोसमी: पॅरिस-चार्ल्स दि गॉल
३
एर इटली
नियमित चार्टर: मिलान-माल्पेन्सा
३
एर ट्रॅन्सॅट
मॉंत्रियाल-त्रुदू , टोरोंटो-पियरसन , व्हॅनकूवर मोसमी: कॅल्गारी , एडमंटन , हॅलिफॅक्स , क्वेबेक सिटी , रेजायना , सास्काटून , विनिपेग
२एस
अमेरिकन एअरलाइन्स
शिकागो-ओ'हेर , डॅलस/फोर्ट वर्थ , मायामी , न्यू यॉर्क-जेएफके
३
ॲपल व्हेकेशन्स अलेजियंट एरचलित
मोसमी: न्यूबर्ग
३
ॲपल व्हेकेशन्स फ्रंटियर एअरलाइन्सचलित
शिकागो-ओ'हेर , शिकागो-रॉकफोर्ड , फिलाडेल्फिया
३
आर्केफ्लाय
ॲम्स्टरडॅम
२एस
आव्हियांका
बोगोटा (जुलै १५, २०१३ पासून)
२एस
ब्लू पॅनोरामा एअरलाइन्स
बोलोन्या , मिलान-माल्पेन्सा , रोम-फ्युमिचिनो
२एस
ब्रिटिश एरवेझ
लंडन-गॅटविक
२एस
कॅनजेट
व्हॅनकूवर मोसमी: ॲबोट्सफोर्ड , कॅल्गारी , कॉमोक्स , एडमंटन , हॅमिल्टन , हॅलिफॅक्स , केलोव्ना , लंडन (ऑन्टॅरियो) , मॉंत्रियाल-त्रुदू , ओटावा , क्वेबेक सिटी , रौन-नोरांडा , सेंट जॉन्स , रेजायना , टोरोंटो-पियरसन , व्हिक्टोरिया
२एस
कॉन्डोर फ्लुगडीन्स्ट
फ्रांकफुर्ट मोसमी: म्युनिक (नोव्हेंबर १, २०१३ पासून)[ २]
२एस
कॉर्सेर इंटरनॅशनल
पॅरिस-ओर्लि
२एस
कोपा एअरलाइन्स
पनामा सिटी
२एस
कोपा एरनाइन्स कोलंबिया
बोगोटा
२एस
कुबाना दे एव्हियेसियॉं
हवाना
२एम
डेल्टा एअरलाइन्स
अटलांटा , सिनसिनाटी , डीट्रॉइट , मिनीयापोलिस-सेंट पॉल मोसमी: बॉस्टन , कोलंबस , हार्टफर्ड-स्प्रिंगफील्ड , इंडियानापोलिस , लॉस एंजेल्स , मेंफिस , मिलवॉकी , नॅशव्हिल , ओरलॅंडो , रॅले-ड्यरॅम , सॉल्ट लेक सिटी , टॅम्पा , वॉशिंग्टन-डलेस
३
एडेलवाइस एर
झुरिक
२एस
एनर्जेट
मोसमी: कॅल्गारी , एडमंटन , टोरोंटो-पियरसन , व्हॅनकूवर
२एस
युरोअटलांटिक एरवेझ
मोसमी: लिस्बन , पोर्तो
२एस
फिनएर
हिवाळी चार्टार: हेलसिंकी
२एम
फ्रंटियर एअरलाइन्स
सिनसिनाटी , क्लीव्हलॅंड , डेन्व्हर , पिट्सबर्ग मोसमी: कॅन्सस सिटी , इंडियानापोलिस , मिलवॉकी , सॉल्ट लेक सिटी , सेंट लुईस
३
इंटरजेट
मेक्सिको सिटी , मॉंतेरे, मेक्सिको , मेक्सिको सिटी-तोलुका
२एम
जेटएरफ्लाय
ब्रसेल्स
२एस
जेटब्लू एरवेझ
बॉस्टन , फोर्ट लॉडरडेल , न्यू यॉर्क-जेएफके , ओरलॅंडो
२एस
लॅन एअरलाइन्स
सांतियागो दे चिले
२एस
लॅन पेरू
लिमा
२एस
मॅग्निचार्टर्स
मेक्सिको सिटी
२एम
माया आयलंड एर
बेलिझ सिटी
२एम
मायाएर
सिउदाद देल कार्मेन , मेरिदा , कोझुमेल , बेराक्रुथ , व्हियाहेर्मोसा
२एम
मोनार्क एअरलाइन्स
लंडन-गॅटविक , मॅंचेस्टर
२एस
निओस
नियमीत चार्टर: मिलान-माल्पेन्सा , रोम-फ्युमिचिनो
३
ओरेनेर
चार्टर: सेंट पीटर्सबर्ग
३
पेर्ला एअरलाइन्स
पोर्लामार
३
पुलमांतुर एर
माद्रिद
२एस
साटा इंटरनॅशनल
चार्टर: लिस्बन
२एस
स्पिरिट एअरलाइन्स
डॅलस/फोर्ट वर्थ , डीट्रॉइट , फोर्ट लॉडरडेल
३
सन कंट्री एअरलाइन्स
डॅलस/फोर्ट वर्थ , मिनीयापोलिस-सेंट पॉल मोसमी: लान्सिंग
३
सनविंग एअरलाइन्स
बॅगोटव्हिल , एडमंटन , हॅलिफॅक्स , लंडन (ऑन्टॅरियो) , मॉंत्रियाल-त्रुदू , टोरोंटो-पियरसन मोसमी: हॅलिफॅक्स , विनिपेग , क्वेबेक सिटी , रेजायना , सास्काटून , सेंट जॉन्स , सॉल्ट सांता मरी , , व्हॅनकूवर
२एस
ताका एअरलाइन्स
सान साल्वादोर
२एस
थॉमस कूक एअरलाइन्स
लंडन-गॅटविक , मॅंचेस्टर मोसमी: ग्लासगो-आंतरराष्ट्रीय , बेलफास्ट-आंतरराष्ट्रीय
३
थॉमसन एरवेझ
बर्मिंगहॅम , लंडन-गॅटविक , मॅंचेस्टर मोसमी: ब्रिस्टल , ईस्ट मिडलॅंड्स , एडिनबरा , ग्लासगो-आंतरराष्ट्रीय , न्यूकॅसल अपॉन टाइन
२एस
ट्रान्सएरो एअरलाइन्स
मॉस्को-व्नुकोव्हो [ ३]
२एस
त्रांसपोर्तेस एरिओस ग्वातेमातेकोस
फ्लोरेस
२एम
तुइफ्लाय नॉर्डिक
मोसमी: कोपनहेगन , गोथेनबर्ग-लांडव्हेटर , ऑस्लो-गार्डेमोन , स्टॉकहोम-आर्लांडा
२एस
युनायटेड एअरलाइन्स
शिकागो-ओ'हेर , क्लीव्हलॅंड , डेन्व्हर , ह्युस्टन-आंतरखंडीय , लॉस एंजेल्स , न्यूअर्क-लिबर्टी , सान फ्रांसिस्को , वॉशिंग्टन-डलेस मोसमी: ऑस्टिन , सान ॲंटोनियो
३
व्हेकेशन एक्सप्रेस (एरोमेक्सिकोचलित )
मोसमी : न्यू ऑर्लिन्स (मे २६, २०१३ पासून)[ ४]
ठ
व्हर्जिन अमेरिका
लॉस एंजेल्स , सान फ्रांसिस्को
३
व्हर्जिन अटलांटिक एरवेझ
लंडन-गॅटविक
२एस
विवाएरोबस
क्वेर्नाव्हाका , ग्वादालाहारा , मेक्सिको सिटी , मॉंतेरे, मेक्सिको , तुच्तला गुतिरेझ , बेराक्रुथ , व्हियाहेर्मोसा
२एम
व्होलारिस
अग्वासकालियेंतेस , तिहुआना , ग्वादालाहारा , लेऑन-एल बाहियो , मेक्सिको सिटी , पेब्ला , क्वेरेतारो , मेक्सिको सिटी-तोलुका
२एम
वेस्टजेट
कॅल्गारी , एडमंटन , मॉंत्रियाल-त्रुदू , टोरोंटो-पियरसन , व्हॅनकूवर मोसमी: हॅलिफॅक्स , हॅमिल्टन , केलोव्ना , लंडन (ऑन्टॅरियो) , ओटावा , मंक्टन , क्वेबेक सिटी , रेजायना , सास्काटून , थंडर बे , व्हिक्टोरिया , विनिपेग
२एस
व्हाइट
लिस्बन मोसमी : पोर्तो
२एस
व्हाइटजेट्स
कांपिनास-व्हिराकोपोस , रियो दि जानेरो-गालेयाओ , साओ-पाउलो-ग्वारुल्होस
२एस
चिकनाल एर
चेतुमाल
२एम
एक्सएल एरवेझ फ्रांस
ब्रसेल्स , पॅरिस-चार्ल्स दि गॉल
२एस
रीजनल कार्गोचे बोईंग ७३७ .